tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post406093823574452345..comments2019-11-07T16:50:45.422+05:30Comments on माझी भटकंती....: एक दुर्लक्षीत तिर्थक्षेत्र : मढे घाटविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-52151142496823472412013-08-22T16:45:11.427+05:302013-08-22T16:45:11.427+05:30तानाजींच्या बलिदानानंतर महाराजांनी गडाचं नाव बदललं...तानाजींच्या बलिदानानंतर महाराजांनी गडाचं नाव बदललं ही दंतकथा आहे. सिंहगड हे नाव या फार पूर्वीपासून प्रचलित आहे आणि कागदपत्रांमधे तसे उल्लेखही आहेत.<br />insearchoutdoorshttps://www.blogger.com/profile/13085333752951436041noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-75522433492038209482011-02-16T14:38:12.392+05:302011-02-16T14:38:12.392+05:30विशाल दा....हे माहित नव्हत....ह्या महत्वपुर्ण माहि...विशाल दा....हे माहित नव्हत....ह्या महत्वपुर्ण माहितीबद्दल खुप खुप धन्यवाद......अप्सरा फ़ेम सोनाली कुलकर्णी ला निवारा मिळाव म्हणून सरकार कष्ट घेत....ते किती तरी महत्वाच काम आहे..या अशा न्युन कामांना सरकारला वेळ नाही...Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-39028794243484311992011-02-16T13:02:46.273+05:302011-02-16T13:02:46.273+05:30खरय मित्रा, आपण दिवसें दिवस नालायकच होत चाललो आहोत...खरय मित्रा, आपण दिवसें दिवस नालायकच होत चाललो आहोत :(विशाल विजय कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-37282373165974928512011-02-16T12:50:37.675+05:302011-02-16T12:50:37.675+05:30ओह्ह्ह... हे मला माहीत नव्हत विशालदा... :(
सरकारकड...ओह्ह्ह... हे मला माहीत नव्हत विशालदा... :(<br />सरकारकडून अश्या गोष्टींची अपेक्षा करणे कधीच सोडून दिल आहे. निनादराव बेडेकर जेव्हा आमच्यासाही गप्पा मारत असताना म्हणाले होते की आम्ही सरकारला अशी विनंती केली होती की सगळे दुर्ग आणि ऐतेहासिक वास्तू परत जश्याच्या तश्या उभारायच्या, पण त्यांच्या ह्या विनंतीला केराची टोपलीच मिळाली...<br />राजे, माफ करा आम्हाला आम्ही तुमचा इतिहास जपण्याच्या लायकीचे नाहीत :Suhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.com