tag:blogger.com,1999:blog-42706676107576189522024-03-19T17:07:53.224+05:30माझी भटकंती....रिकामे आहात,वेळ जात नाहीये...?
चला, जावू उंडगायला !विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.comBlogger58125tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-67888767257905905032013-02-20T17:05:00.000+05:302013-02-20T17:08:13.904+05:30फ़्रिस्को...... !!!
यावेळच्या डेनव्हर दौर्यात ट्रेनींगचे पहीले दोन दिवस पार पडल्यावर दुसर्या दिवशी डिनरला 'लिसा'ची भेट झाली. 'लिसा वेदरबी' कोलोराडो प्रांतासाठी आमच्या कंपनीची (Trimble Positioning Group) बिझीनेस एरीया डायरेक्टर म्हणून काम पाहते. कुणीही प्रथमदर्शनी प्रेमात पडावे असे व्यक्तीमत्व आहे या बयोचे. मी ही पडलोच. ;)
जेवण (आणि अर्थातच वाईनही) संपल्यावर लिसाने अचानक विचारले...
Hey Vishal, are you not comingविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-448523549531415342013-01-08T15:12:00.001+05:302013-01-08T15:12:03.444+05:30मित्राचा फ़ुकटचा सल्ला आणि माझे मतपरिवर्तन
'केरळला चाललोय फ़िरायला' हे जेव्हा जाहीर केले तेव्हा एका जवळच्या मित्राकडून नेहमीप्रमाणे एक फ़ुकटचा सल्ला मिळाला. केरळमध्ये जिथे काशी घालणार असशील तिकडे घाल, पण तीन गोष्टी चुकवू नकोस..
१. कन्याकुमारीचा सुर्योदय (या बद्दल इथे माहिती आहेच)
२. कोचीनचा सुर्यास्त
३. कन्याकुमारीचा सुर्यास्त होवून गेल्यावर दिसणारा सनसेट पॉईंटचा समुद्र
तसं पाहायला गेलं तर माझ्या या जवळच्या मित्राची कुठलीच गोष्ट मी फारशी विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-83446466604528411192012-12-04T11:50:00.000+05:302012-12-04T11:52:06.720+05:30स्वर्गाचे प्रवेशद्वार...
मायबोलीवरील दिग्गज छायाचित्रकारांनी मुन्नारची एकाहून एक सुंदर छायाचित्रे आधीच टाकलेली आहेत. मी अजुन वेगळे काय देणार तरीही माझ्या नजरेतून एकदा मला भावलेलं मुन्नार पाहायला काय हरकत आहे... :)
प्रचि १
सकाळच्या वेळी पाण्यावर साचलेलं अलवार धुकं...
प्रचि २
छाया-प्रकाशाचा खेळ आणि पाण्यावर उमटलेलं प्रतिबिंब..
प्रचि ३
जिथवर नजर पोचेल तिथवर पसरलेला देखणा निसर्ग
प्रचि ४
कुणा नतद्र्ष्टाने हिरवाईला छेदविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-70480568541559194742012-10-07T13:52:00.001+05:302012-10-07T13:52:37.082+05:30जिथे सागरा धरणी मिळते...
मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.
दुसर्या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
लाटांनी रेखाटलेली अगदी विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-30872507438539300952012-10-07T13:48:00.001+05:302012-10-07T13:48:06.010+05:30पुष्पराज
आमच्या बाल्कनीतले पुष्पराज
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
विशाल
विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-35969008408383701612012-10-07T13:44:00.000+05:302012-10-07T13:44:15.118+05:30एक सुर्यास्त पर्थमधला....
त्या दिवशी डॅरेनतर्फे (माझा बॉस) आम्हाला, म्हणजे मी, हान यांग(चीन), विन्स्टन कोह(सिंगापूर), किथ डॉयर(ईस्ट ऑस्ट्रेलिया) आणि सारा मार्शल(न्युझीलँड) अशा आमच्या गृपला डीनरचे आमंत्रण होते. अजुन बराच वेळ असल्यामुळे अस्मादिकांनी समुद्रकिनार्यावर जावून सुर्यास्त अनुभवण्याची कल्पना मांडली जी सर्वानुमते संमत झाली. आम्ही राहात असलेले हॉटेल आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये एका पार्कींग लॉटचेच काय ते अंतर होतेविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-965831744914519222012-10-07T12:56:00.004+05:302012-10-07T12:56:41.814+05:30हिरव्या पानात...हिरव्या पानात...
नेहमी फुलांचेच फोटो काढत असतो, म्हणलं यावेळी पानांचेही काढावे. मग काय काढला कॅमेरा आणि सटा - सट.....
नको मोह त्या पुष्पराजाचा
हवी जराशी हिरवाई
कोवळिकेची आभा लालसर
इथेच असते तरुणाई
मज नको गुलाबी मादकता
नकोच आता गंध शराबी
मुग्ध कोवळ्या हिरवाईला
कोंदण लाभले स्निग्ध गुलाबी
हा स्पर्श कोवळा
मज हवा-हवासा
शोध हिरवाईचा
हवा-हवासा....
हुश्श....
झाले एकदाचे !
विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-80332925752717628452012-08-08T20:55:00.000+05:302012-08-08T20:55:08.311+05:30वर्षाविहार : भाजे लेण्यांच्या परिसरातधुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे...!
जायचे ठरले होते लोहगडला ! पण निघायलाच उशीर झाल्याने भाज्याच्याच परिसरात भटकायचे असे ठरवले आणि उंडगायला निघालो.
प्रचि १
पायथ्याला गाडी लावून सर्वप्रथम गरमागरम चहा मारला आणि पुढे निघालो. तर समोर उफ़ाणत कोसळणारा धबधबा स्वागताला उभाच होता...
कुठल्याही भटकंतीची सुरूवात अशी सुरेख होणे यासारखे विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-46787785734311134182012-07-09T17:13:00.000+05:302012-07-09T22:06:49.463+05:30किल्ले वज्रगड आणि किल्ले पुरंदर
"हॅलो, कुठेयस बे?"
"अरे नर्ह्यातच आहे, सॅंडविच घ्यायलो बे. ते मंदार आणि बाकीचे लोक पोचलेत तिथे. मी पण येतोच आहे दहा मिनीटात. समीर रानडे आणि त्याचा मित्र पिंगूबरोबर त्यांच्या गाडीने आधीच येवुन पोचलेत."
"वंडर सिटीपाशीच ना?"
"यस्स."
आम्ही बाईकला किक मारली , गिअर टाकायच्या आधी मागे गृहमंत्री बसलेत ना हे बघून घेतलं. हो; नाहीतर परत "तुझा वेंधळेपणा कधी कमी होणार आहे कोण जाणे?" हे सुभाषित ऐकुन विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-2767424985638878672012-07-05T13:06:00.002+05:302012-07-05T13:11:17.910+05:30जिथे सागरा धरणी मिळते.....
मागच्या महिन्यात एका विकांताला थेट लाडघर गाठले. आम्ही गुरुवारी संध्याकाळीच तिथे जावून धडकलेलो असल्याने वर्दळ अजिबातच नव्हती. कधी नव्हे तो समुद्रही अतिशय शांत सापडला होता.
दुसर्या दिवशी सकाळच्या वेळी टिपलेला समुद्र....
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
मावळतीच्या वेळीही अनपेक्षीतपणे शांत सापडलेला समुद्र...
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
लाटांनी रेखाटलेली अगदी विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com5tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-25796415663617418582012-05-15T14:19:00.002+05:302012-05-15T14:19:57.727+05:30साहेब
काही दिवसांपुर्वी कात्रजच्या बागेत एकदाचे बॉसचे दर्शन घ्यायचा योग आला. तिथे पोहोचलो तेव्हा ही गर्दी उसळली होती. मी कसातरी गर्दीतुन आपले डोके आणि डोक्यावर उचलुन धरलेला कॅमेरा काढून आत घुसलो. पण पुढे काहीच नव्हतं. शेजारच्याला हळुच विचारलं... (जणुकाही माझं बोलणं समोरच्या जंगलात कुठेतरी दडून बसलेल्या त्या सायबाला ऐकुच जाणार होतं!)कुठेय?कुटं जावुन बसलय की राव, पंचीस मिन्टं झाली हुबा हाये हितं, पण विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-22022680877375059922012-04-25T16:48:00.003+05:302012-04-25T16:57:42.558+05:30जुळ्या राजकन्या...
आमच्या गच्चीत बहरलेल्या या जुळ्या राजकन्या...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
विशाल...
विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-85862113988669690022012-04-13T10:50:00.000+05:302012-04-13T10:50:06.007+05:30यंदा आमच्या घरी अवतरलेले नवे पाहुणे...काही दिवसांपूर्वी (महिन्यांपुर्वी) एंप्रेस गार्डनमध्ये झालेल्या पुष्प महोत्सवातून काही रोपटी घेवून आलो होतो. हळू हळू त्यांनी बाळसं धरायला सुरूवात केलीय..
त्यातलीच ही काही गोंडस बाळं...
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-18588989039932403932012-04-11T16:49:00.000+05:302012-04-11T16:49:51.847+05:30मै तुलसी तेरे आंगनकी....माझ्या अंगणातली तुळस
प्रचि १
प्रचि २
विशालविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-89021202517275770022012-01-27T16:59:00.000+05:302012-01-27T16:59:02.740+05:30हिमगौरी (?) च्या शोधात : अखेरमागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?
प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....
प्रचि २
जिकडे बघावे तिकडे दुकानेच-दुकाने...
प्रत्येक ठिकाणी डिस्काऊंटच्या पाट्या....
प्रचि ३
नोप, ती तू नक्कीच नव्हेस ....!
प्रचि ४
बोल्डरला विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-87986592236008756122012-01-24T16:39:00.000+05:302012-01-24T16:39:46.159+05:30हिमगौरीच्या शोधात : भाग ३तू छुपी है कहाँ....
मै तडपता यहाँ......
बटरफ्लाय पॅव्हेलियनमधून जड मनाने बाहेर पडलो. हिमगौरी काही सापडलीच नव्हती. वश असलेले कर्णपिशाच्च प्रत्येक वेळी काहीतरी नवीनच बातमी घेवुन येत होते. यावेळी त्याने एका नव्या ठिकाणाचा पत्ता आणला होता. त्याच्यामते हिमगौरी इथे सापडण्याची दाट शक्यता होती.
प्रचि १
प्रचि २
मोनेट पुल...
आमचे स्वारस्य हिमगौरीच्या शोधात होते, त्यामुळे इतर काही न शोधता आम्ही विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-57657099631136619022012-01-23T17:13:00.000+05:302012-01-23T17:13:26.053+05:30हिमगौरीच्या शोधात : भाग २हिमगौरीच्या शोधात भटकत असताना अचानक एक बातमी कानी आली की आमच्या सततच्या त्रासाने त्रस्त होवून हिमगौरीने वेशांतर केले आहे आणि ती एका ठिकाणी दडून बसली आहे. हाती आलेल्या अनेक स्थळापैंकी एक स्थळ आम्ही नक्की केले आणि तडक निघालो हिमगौरीच्या शोधात....
प्रचि १
प्रचि २
बिचारी हिमगौरी ! विकुमांत्रिकाच्या भितीने तिला आपला राजमहाल सोडून एका सार्वजनिक ठिकाणाचा आश्रय घ्यावा लागला होता बहुदा.
प्रचि ३
इथे विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-59126369287919826982012-01-23T17:10:00.000+05:302012-01-23T17:10:22.127+05:30हिमगौरीच्या शोधात.....डेनव्हर एअरपोर्टमधून बाहेर पडून अलामोच्या बेसकडे (डेनव्हरमधील कार भाड्याने देणार्या एका कंपनीचे नाव) निघालो. रस्त्याकडे बघतानाच पुढच्या १०-१२ दिवसात समोर काय वाढून ठेवलेले आहे याचा अंदाज येत होता.
प्रचि १
सुरुवातीचे दोन दिवस तसे शांत आणि स्वच्छच गेले. पण तिसर्या दिवशी हॉटेलच्या बाहेर पडलो आणि समोरचा नजारा काही औरच होता.
प्रचि २
कॅमेर्याच्या डिसप्लेवर फोटो बघितला आणि बावचळलोच. म्हणलं विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-76113881017512525812011-12-16T13:24:00.003+05:302011-12-16T13:26:25.029+05:30पुन्हा एकदा निरुद्देश्य भटकंती....कालच्या रवीवारी सकाळी सकाळी बाईक काढली आणि बाहेर पडलो. कुठे जायचं असं काहीच ठरलं नव्हतं. त्यामुळे रस्ता मिळेल तसं जात राहीलो. खडकवासला ओलांडून पानशेतच्या मार्गाला लागलो. मध्येच एका ठिकाणी एक मोठा जलाशय दिसला म्हणून थांबलो. बहुदा वरसगाव किंवा पानशेत धरणाचे बॅकवॉटर असावे.
प्रचि १
तिथंच रोडच्या मध्येच ठाण मांडून बसलेला हा दोस्त त्याचा फोटो काढल्याशिवाय पुढे जावू देइल असे वाटले नाही.
प्रचि २
विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-11947639502046753972011-09-26T14:08:00.000+05:302011-09-26T14:08:44.841+05:30कासचे सौंदर्य माझ्या नजरेतून.....परवा दिवशी अचानक सुहास झेलेचा (एक ब्लॉगर मित्र) फ़ोन आला की आम्ही रवीवारी ’कास पठार’ला निघालो आहोत म्हणून. आमचाही रवीवारचा मेनु तोच होता म्हणून म्हटले भेटू आपण. पण तिथे गेल्यावर नेमकी त्रेधा उडाली. गाडी खालीच पार्क करावी लागली. तेथुन पुढे कास पठारापर्यंत बसने. त्यातही ट्रॅफ़ीक जाममुळे बस मध्येच सोडून चालत निघालो. नेमकी दोन पिल्लं बरोबर असल्याने फ़ारसे चालत फ़िरणे शक्य नव्हते. सुझेचा वारंवार फ़ोन येत विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-34273130710313727262011-09-15T12:05:00.001+05:302011-09-15T12:11:21.070+05:30गणपती बाप्पा मोरया !!श्री गजाननांच्या कृपेने सर्व मायबोलीकरांना सुख-सौख्य, समृद्धी आणि आयुरारोग्य लाभो हिच सदिच्छा आणि बाप्पांच्या चरणी विनम्र प्रार्थना !
गणपती बाप्पा मोरया ! मंगलमुर्ती मोरया !!
अवनिशा..अलंपता
बुद्धीनाथा तू बुद्धीदाता
धार्मिका गौरीसुता
बुद्धी दे विनायका !
गजवक्त्रा.., एकदंता
चतुर्भुजा तू देवव्रता
सिद्धीपती विघ्नहर्ता
सौख्य दे गणनायका !
धुम्रवर्णा.., एकद्रिष्टा
मंगलमुर्ति गजानना
महाबळा मुक्तिदाताविशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-41834419311098152692011-08-30T16:43:00.000+05:302011-08-30T16:43:16.892+05:30माझ्या घराच्या गच्चीवरून....ऐन मुंबईजवळ जर अशा ठिकाणी तुमचे घर असेल तर इतरांना तुमचा हेवा वाटणे साहजिकच आहे ना? :)
स्थळ : पनवेलपासुन ५ किमी अंतरावर जुन्या माथेरान रोडवरील नेरे गाव
माझ्या नवीन घराच्या इमारतीच्या टेरेसवरुन दिसणारा आजुबाजुचा परिसर....
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
विशाल...
विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-61707297651215971482011-08-30T16:33:00.003+05:302011-08-30T16:41:22.290+05:30वर्षाविहार : भाजे लेण्यांच्या परिसरातधुंद होवुन गरजतो पाऊस आहे
हाय ओला बरसतो पाऊस आहे...
रान हिरवे नाचले बेभान आता
मोर होउन लहरतो पाऊस आहे...!
जायचे ठरले होते लोहगडला ! पण निघायलाच उशीर झाल्याने भाज्याच्याच परिसरात भटकायचे असे ठरवले आणि उंडगायला निघालो.
प्रचि १
पायथ्याला गाडी लावून सर्वप्रथम गरमागरम चहा मारला आणि पुढे निघालो. तर समोर उफ़ाणत कोसळणारा धबधबा स्वागताला उभाच होता...
कुठल्याही भटकंतीची सुरूवात अशी सुरेख होणे यासारखे विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-9341924174613652192011-07-28T10:52:00.002+05:302011-07-28T11:23:57.931+05:30पुन्हा भटकंती...काही दिवसांपूर्वी आमच्या यंदाच्या पावसाळी सहलीचे काही फोटो टाकले होते इथे. कण वर्षेचा क्षण रेंगाळे !
त्याच सहलीतले काही फोटो टाकायचे राहून गेले होते ते आता टाकतोय....
केतकावळ्याच्या श्री बालाजी मंदीरापाशी टिपलेली ही तुळस..
केतकावळ्याहुन पुढे पुरंदरच्या वाटेवर जाताना वेड लावणारी हिरवाई आणि ओलेते रस्ते...
केतकावळ्यापाशीच नकळत गवसलेलं एक देखणं लँडस्केप
बनेश्वरच्या जंगलात....
तिथुन विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-4270667610757618952.post-79330634795141783932011-07-18T10:54:00.003+05:302011-07-18T10:57:05.156+05:30कण वर्षेचा क्षण रेंगाळे...पावसाची साथ कुणाला नको असते? पण माणसाला हे क्षण जपून ठेवावेसे वाटतात. नभातून कोसळणारा पाऊस, चोहोबाजुला पसरलेली हिरवाई आणि "थांब, मी या पावसाला कैदच करून टाकते!" म्हणणारी चिंब प्रिया...
स्वर्ग-स्वर्ग तो अजून काय असतो?
प्रचि १
मेघांचे उत्सव रिमझिमणारे
जलदांचे अन सुरेल चिंतन
समीर बावरा निरंतर गातो
आषाढातील जलदाच्या वेणा...
निळे सावळे घन थरथरणारे
दंव्-बिंदूचे अन हळवे स्पंदन
विहग स्वरांचे सुखे विशाल विजय कुलकर्णीhttp://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com0