जुळ्या राजकन्या...

बुधवार, २५ एप्रिल, २०१२

आमच्या गच्चीत बहरलेल्या या जुळ्या राजकन्या...

प्रचि १प्रचि २प्रचि ३प्रचि ४प्रचि ५प्रचि ६विशाल...यंदा आमच्या घरी अवतरलेले नवे पाहुणे...

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१२

काही दिवसांपूर्वी (महिन्यांपुर्वी) एंप्रेस गार्डनमध्ये झालेल्या पुष्प महोत्सवातून काही रोपटी घेवून आलो होतो. हळू हळू त्यांनी बाळसं धरायला सुरूवात केलीय..

त्यातलीच ही काही गोंडस बाळं...

प्रचि १


प्रचि २


प्रचि ३


प्रचि ४


प्रचि ५


प्रचि ६


प्रचि ७


प्रचि ८


प्रचि ९


प्रचि १०


प्रचि ११


प्रचि १२


अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!

प्रचि १३


प्रचि १४
विशल्या....

मै तुलसी तेरे आंगनकी....

बुधवार, ११ एप्रिल, २०१२

माझ्या अंगणातली तुळस
प्रचि १प्रचि २विशाल

उल्लेखनीय ब्लॉग्स...

Kay Vatel te!sahajachBhunga- the social insect!Mazi Sahyabhramanti!Maratha Histoy Calendar!
Man Udhan Varyache!मोगरा फुललाNetbhet.comsaurabh