फोटोचे आकर्षण कुणाला नसते? मला ही आहे. कुणी फोटो काढतेय म्हटले की नकळत खिशातली फणी केसावरून फिरते. कपड्याची घडी नीट नेटकी केली जाते. मग ओरीसामधल्या बलियंतासारख्या एका छोट्याश्या खेड्यातल्या शेतकर्यांची ही मुलं कॅमेरा बघुन वेडावली नसती तर नवलच. पण तसल्या त्या मागासलेल्या खेड्यातील या लेकराचा अॅटीट्युड मात्र बघण्यासारखा होता.
1 प्रतिसाद:
लैई भारी एकदम... :)
टिप्पणी पोस्ट करा