थेम्सच्या किनार्‍यावरुन ....

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

लंडनच्या मुक्कामामधील काही सुखद आठवणी ...

लंडन आय : कारमधुन घेतलेला फोटो

London_Eye-Thames.jpg

हा एकटाच सापडला, बहुदा वाट पाहत असावा...

Seagul-thames.jpg

लंडन ब्रिज

London_Bridge.jpg

बहुदा तिथेच कुठेतरी घेतलेला हा अजुन एक फोटो

Thames_JPG.jpg

थोडंसं पुढे आल्यावर थेम्सच्या या शांत सौंदर्याने भुरळ घातली नसती तर नवलच होतं.

0front_20of_20Shillingford_20bridgeHotel_JPG.jpg

Thames-_Juvenile_stage.jpg

संध्याकाळी पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी : वॅलिंगफोर्डला परत निघतानाच्या वाटेवर

Way_Wallingford.jpg

Thames-Shillingford_at_Twilight_.jpg

0 प्रतिसाद:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट