प्रचि १ :
फ्रिमँटलकडे जाताना...
प्रचि २
प्रचि ३
फ्रिमँटल : हार्बर कम यॉटींग क्लब
प्रचि ३ - अ ;)
प्रचि ४
प्रचि ५
द फिशरमॅन
प्रचि ६
फ्रिमँटलची खाऊ गल्ली
प्रचि ७
थोडासा खाऊ पण...
हवे असल्यास इथल्या फिशमार्केट मधुन आपल्याला हवे ते विकत घेवून आपण तिथल्या कुकला ते बनवायला देवु शकतो.
प्रचि ८
ताजे (जिवंत) खाद्य पण उपलब्ध असते..
प्रचि ९
हा सागरी किनारा....
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
काश, मेरा भी एक ऐसा घरोंदा होता.......
प्रचि १३
पर्थ
प्रचि १४
पर्थ सीबीडी
प्रचि १५
संथ वाहते.... स्वॅनमाई !
प्रचि १६
संध्याकाळी साडे पाच - सहाच्या दरम्यान किंग्स पार्कच्या टेकडीवरून टिपलेला पर्थ सी.बी.डी. आणि स्वॅन नदीचा देखावा
प्रचि १७
पंढरी
प्रचि १८
मनसोक्त उंडगून झाल्यावर फ्रिमँटलच्या सुप्रसिद्ध " 'गिनो'ज कॅफे" मधली मस्त आणि कडक कॉफी प्यायला थांबलेलं आमचं त्रिकुट...
# विंन्स्टन कोह (डावीकडचा) आणि किथ डायर (उजवीकडचा)
विंन्स्टन (जो चायनीज आहे) सिंगापूरहून आला होता, तर किथ (ऑस्ट्रेलियन) मेलबर्नचा. ही सफर किथच्या सौजन्याने होती. त्याच्या गाडीने त्याच्याच खर्चाने ;) धन्स अ लॉट किथ !
प्रचि १९
आणि अर्थातच अस्मादिक...
प्रचि २०
शेवटचा आणि सगळ्यात त्रासदायक फोटो !
माझ्या हॉटेलमधील फ्रीजचा. एवढं काही समोर दिसतय पण उपभोगता येत नाही अशी वाईट अवस्था होती. माझ्या बॉसने काय हवे ते कर खर्च अॅप्रुव्ह करायची जबाबदारी माझी असे सांगितले होते. पण आमच्या डॉक्टरांनी परवानगी दिलेली नसल्याने सगळाच तोंड दाबुन बुक्क्यांचा मार होता.
विशाल...
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा