पुन्हा भटकंती...

गुरुवार, २८ जुलै, २०११

काही दिवसांपूर्वी आमच्या यंदाच्या पावसाळी सहलीचे काही फोटो टाकले होते इथे. कण वर्षेचा क्षण रेंगाळे !
त्याच सहलीतले काही फोटो टाकायचे राहून गेले होते ते आता टाकतोय....

केतकावळ्याच्या श्री बालाजी मंदीरापाशी टिपलेली ही तुळस..



केतकावळ्याहुन पुढे पुरंदरच्या वाटेवर जाताना वेड लावणारी हिरवाई आणि ओलेते रस्ते...





केतकावळ्यापाशीच नकळत गवसलेलं एक देखणं लँडस्केप



बनेश्वरच्या जंगलात....





तिथुन परत हायवेला निघून सातार्‍याच्या दिशेने निघालो. सातारा आणि कराडच्या मध्ये कुठेतरी भेटलेली (बहुदा) कृष्णामाई...



कोल्हापुर जवळ आल्यावर भरल्या मनाने स्वागत करणारी पंचगंगा...



परतीच्या वाटेवर सज्जनगडावरून टिपलेल्या मागच्या मनोहारी जलाशयाचे सौंदर्य...


परत येताना रात्री ९.३० च्या दरम्यान कैलासमध्ये पोटोबा....
(गरमा गरम ज्वारीच्या भाकरी, वांग्याची झणझणीत भाजी, पिठलं, थंडगार मठ्ठा आणि तोंडाला सुटलेलं पाणी...



आणि शेवटी अर्थातच फ़ोटोग्राफ़र...



विशाल....

2 प्रतिसाद:

Abhishek म्हणाले...

विशालदा, अरे पंचनदी नाही पंचगंगा रे

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

धन्स रे अभि ! बदल केलाय... :)
मला नक्की नाव आठवतच नव्हतं !!

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट